इतर क्रियाकलाप

दि. 04/06/2025 रोजी जागरुकता निवेषक सप्ताह या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
Picture3
जागरुकता निवेषक सप्ताह या विषयावरील व्याख्यानास उपस्थित प्रशिक्षणार्थी.
Picture4
दि. 09/08/2025 रोजी सारथी युवा फाऊंडेशन, सोलापूर यांचे वतीन व्यसनमुक्ती या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
व्यसनमुक्ती विषयांवरील व्याख्यानास उपस्थित प्रशिक्षणाथी.
Picture6
दि. 23/08/2025 रोजी अॅक्सीस बँक, शाखा सोलापूर यांचे वतीने अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांचे करीता अॅक्सीस बँकेद्वारे देण्यात येणा-या सुविधाबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले. श्री सचिन कदम, व्यवस्थापक, अॅक्सीस बँक, सोलापूर व त्यांचे सहकारी यांनी व्याख्यान दिले.
Picture7
दि. 23/08/2025 रोजी अॅक्सीस बँक, शाखा सोलापूर व्याख्यानास उपस्थित प्रशिक्षणार्थीं.

महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस साजरा

दि. 02/01/2026 रोजी पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापुर येथे महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस साजरा केला

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन PTC सोलापूर मध्ये साजरा करण्यात आला.

गोळीबार परीक्षा