आमच्याबद्दल

About Us

सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्थापना दिनांक १२ मे १९९४ रोजी झाली असून, हे केंद्र महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्था आहे. सुरुवातीला गुरुनानक चौक, सोलापूर येथे सुरु झालेलं हे केंद्र आता केगाव येथे ३२८ एकर विस्तीर्ण परिसरात कार्यरत आहे.

या केंद्रामध्ये नवप्रविष्ठ पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक (डिपार्टमेंटल), होमगार्डस यांना अत्याधुनिक साधनसामग्रीसह शिस्तबद्ध, व्यावसायिक आणि मानसिकदृष्ट्या सजग बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं.

आमचं ध्येय आहे – नैतिक मूल्यांवर आधारित, कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि समाजाच्या सेवेस तत्पर अशा पोलिस अधिकाऱ्यांची घडण.
प्रशिक्षणामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक जागरूकता, आधुनिक शस्त्र प्रशिक्षण, परेड, मैदानी सराव आणि नेतृत्वगुण विकास यांचा समावेश असतो.

सतत सुधारणा, अनुभवसंपन्न प्रशिक्षकवर्ग, उत्कृष्ट अधोसंरचना आणि राष्ट्रसेवेची भावना या आमच्या केंद्राच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी आहेत.

प्रशिक्षक कर्मचारी

सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात अनुभवी प्रशिक्षक कार्यरत आहेत. 1994 पासून १७,८४६+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

इतिहास आणि वारसा

या केंद्राची स्थापना 12 मे 1994 रोजी झाली. गुरुनानक चौक येथून सुरू झालेले हे केंद्र आता केगांव येथे 328 एकरमध्ये विस्तारले आहे.

प्रशिक्षण परिणाम

प्रशिक्षणामुळे १७,८४६+ प्रशिक्षणार्थी पोलिस दलात रुजू झाले असून सध्या १३४२+ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. क्षमता १७००+ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

१५१२

सध्याचे प्रशिक्षणार्थी

२८ +

सफलतापूर्वक सत्र

३२+

वर्षांचा अनुभव

पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर

श्री विजयकुमार चव्हाण

प्राचार्य

Dysp धनाजी शिंगाडे

उपप्राचार्य (Adm)

Dysp बाळासाहेब पवार

उपप्राचार्य (प्रशिक्षण)

आंतरवर्ग अधिकारी

PI सुरेश निंबाळकर

PI श्रीकृष्ण कटकधोंडा

PI संगिता हट्टी

PI पांडुरंग भोपळे

PI विनय सरवदे

PI गोविंद पांढरे

PI इलियास सय्यद

PI हरिदास कदम

PI भगवान शिंदे

PI सिद्धार्थ कदम

PI सागर कावळे

PI कविता मुसळे

PI मनीर मुल्ला

PI उमाजी राठोड

PI देविदास गाथा

PI नितीन घोलकर

API वर्षा डोंगरे

API सूरज राजगुरु

API नितीन पेटकर

API आशा मांगुरे

API सागर गावसाने

PSI दत्तात्रय खरात

PSI हेमंत काटे

PSI बालाजी साळुंखे

PSI आनंद गायकवाड

PSI गणेश शिंदे

PSI कृष्णा चौधरी

Adv. सत्यनारायण माने LO

Adv. कलावती जलादी. LO

Adv. अंबिका मुटकरी. LO

Adv. स्वाती क्षीसागर, LO

Adv. आराधना नवलाखे. LO

Adv. मनोजा कस्तुते. LO

Adv. सचिन सोनवणे LO